ओळख हे पुस्तक विसाव्या शतकातील पाच बॅंकिंग संस्थांच्या इतिहासाभोवती आणि त्यात महत्वाच्या भूमिका बजावणा-या सहा महत्वाच्या व्यक्तिमत्वांभोवती फिरत असलं तरी विषयास हात घालण्यापूर्वी भारतातील बॅंकिग व्यवसायाचा इतिहास थोडक्यात समजून घेणं उपयुक्त ठरेल. १. भारतातील बँकिंगचा संक्षिप्त इतिहास २. आधुनिक भारतीय बँकिंग ३. प्रेसिडेन्सी बँका ४. जॉईंट स्टॉक बँका ५. एक्स्चेंज बँका ६. प्रस्तुत पुस्तकाचा आराखडा Book traversal links for ओळख प्रस्तावना (मुख्य पुस्तक ) Up १. भारतातील बँकिंगचा संक्षिप्त इतिहास