ओळख

हे पुस्तक विसाव्या शतकातील पाच बॅंकिंग संस्थांच्या इतिहासाभोवती आणि त्यात महत्वाच्या भूमिका बजावणा-या सहा महत्वाच्या व्यक्तिमत्वांभोवती फिरत असलं तरी विषयास हात घालण्यापूर्वी भारतातील बॅंकिग व्यवसायाचा इतिहास थोडक्यात समजून घेणं उपयुक्त ठरेल.