बॅरन्स ऑफ बँकिंग

हे पुस्तक म्हणजे मागील शतकात भारतीय बॅंकिंगचा विकास कसा झाला तेच केवळ सांगणारा इतिहास नाही, तसंच या क्षेत्रावर प्रभाव पाडणा-या सहा व्यक्तिमत्वांच्या चरित्रात्मक गोषवा-याचा संग्रहही नाही.